*🏵*🏵महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.)राज्य कार्यकारीणीची नांदेड येथील बैठक मोठया उत्साहात यशस्वीपणे संपन्न🏵*
〰〰〰✌🏻✊🏻✊🏻✊🏻✌🏻〰〰〰
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग ) राज्य कार्यकारीणीची त्रैमासीक बैठकीच्या आयोजनाचा बहुमान यावेळेस नांदेड जिल्हयास मिळाला, नित्य नियमांने राज्यकारीणीची बैठक घेणारी शिक्षकांच्या समस्या जाणुन घेऊन तात्काळ सोडवणारी ,शिस्त, उत्तम संघटन, कार्यप्रवणता असलेली, संपुर्ण महाराष्ट्र राज्यभर मजबुत संघटनेची व्याप्ती असणारी शासनमान्य संघटना अशी ओळख या परिषदेची आहे, दिनांक २४ /११/२०१९ वार -रविवार रोजी, हॉटेल ताज पाटील, नांदेड येथे पार पडली.*
*🔹बैठकीचे अध्यक्ष🔹*
*मा.राजेशजी सुर्वे*
(राज्याध्यक्ष,म.रा. शिक्षक परिषद प्राथ.विभाग,मुंबई)
*🔹प्रमुख पाहुणे🔹*
*मा.मधुकरराव उन्हाळे*
(राज्य कार्याध्यक्ष)
*मा.सुरेशजी दंडवते*
(राज्य संघटनमंत्री)
*मा.पुरुषोत्तम काळे*
(राज्य सहकार्यवाह)
*मा.भगवान घरत*(राज्य कार्या.सचीव)
*मा.संजय कोठाळे*
(मराठवाडा विभागीय अध्यक्ष)
*मा. अजीत केंद्रे*
(मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष)
〰〰〰〰〰〰〰
_*🎯🎯प्रथम सत्र🎯🎯*_
_*🏮दिप प्रज्वलन/ बैठकीचे उद्घाटन🏮*_
*उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते विदयेची आराध्य देवता माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून मान्यवरांनी बैठकीचे औपचारीक उद्घाटन केले...*
*💐विनम्र आदरांजली💐*_
*संपुर्ण देशभरातील ज्यांनी देशाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले अशा ज्ञात -अज्ञात दिवंगत महापुरुषांना तसेच महाराष्ट्रातील दिवंगत शिक्षक बांधवाना उपस्थीत मान्यवरांनी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली...*
*🌹सत्कार समारंभ🌹*
*उपस्थीत मान्यवर पाहुण्यांच तसेच सबंध महाराष्ट्रातुन आलेल्या सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधीकाऱ्यांचा सत्कार जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आला*
_*🎤प्रास्तावीक / सुत्रसंचलन*_
*या कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचलन नांदेड जिल्हाध्यक्ष श्री.डी.एम. पांडागळे यांनी केले त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन रूपरेषा व नांदेड जिल्हयातील संघटनात्मक कार्याची व सहकार क्षेत्रावर असलेल्या मजबुत पकडीची माहीती दिली....*
_*🗒कार्य आढावा🗒*_
*बैठकीचा मुख्य उद्देश ज्यासाठी बैठक आयोजीत केली ते म्हणजे सर्व जिल्हयातील सर्व जिल्हाध्यक्षांनी आपल्या कार्याचा आढावा राज्य पदाधीकाऱ्यांच्या समक्ष दिला या कार्य आढावा सत्राचे कार्य संचलन संघटनेच्या नियमावली प्रमाणे राज्य सहकार्यवाह 🎤पुरुषोत्तम काळे यांनी केले,सर्व जिल्हाध्यक्षांनी मागील ३ महिन्यात आपापल्या जिल्हयात केलेल्या कामगीरीची माहिती सहकार्यवाहांना सादर केली*
*🏵सन्मान परिषदेच्या नररत्नांचा🏵*_
*🔹१)डी.एम. पांडागळे (जिल्हाध्यक्ष, नांदेड)_ : - मागील सलग ३ वर्षापासुन मा. जिल्हाध्यक्षांनी प्रतीवर्षी तब्बल ५०,०००रू. किमतीचे शैक्षणीक साहित्य (कंपासपेटी,पॅड, पाणी बॉटल, वह्या, पेन, दप्तर आदी साहित्य)त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमीत्त त्यांच्या स्वग्रामी जि.प. के.प्रा. शाळा शिराढोण येथील सर्व सरसकट विदयार्थ्याना वाटप करतात याची दखल राज्यकार्यकारीणीने घेऊन मा. राज्याध्यक्ष सुर्वे सर, उन्हाळे सर व सर्व पदाधीकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून असा आदर्श सर्वांनीच घ्यावा असे गौरवोद्गार राज्याध्यक्षांनी काढले व त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला*
*🔹2)श्री.व्यंकट गंदपवाड( जिल्हा संपर्क प्रमुख, नांदेड)_ : -जिल्हाध्यक्षांच्या आदर्शाचा कित्ता गिरवत जिल्हा संपर्क प्रमुखांनी देखील त्यांनी आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोठया थाटामाटात जिल्ह्यातील मोठया शाळा जि.प. प्रा.शा.ब्रँच मुखेड व जि.प. हायस्कूल मुखेड (दोन्हीही अंतराष्ट्रीय शाळा) तब्बल २०००च्यावर पटसंख्या असलेल्या या मोठ्या शाळांतील सर्व विदयार्थ्याना सरसकटपणे हजारो रुपये खर्चुन शैक्षणीक साहित्याचे वाटप कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..*
*🔹३ )श्री.बी.डी. जाधव( जिल्हा उपाध्यक्ष, नांदेड)_ : - मा. जिल्हाधिकारी, व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुणवत्ता विकासाचा जो ध्यास घेतला तो पुर्ण करण्याच कार्य जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्याध्यापक गुंडेवाडी बी.डी. जाधव यांनी शाळेत वॉटर कप स्पर्धा, ट्री कार्ड,वाचन लेखन आदी उपकृमाद्वारे शाळेला गुणवत्तेच्या उच्च शिखरांवर पोहचवल्याबद्दल त्यांचा मा. जिल्हाधीकारी डोंगरे साहेब व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे साहेबांच्या हस्ते त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला त्याबद्दल जाधव सरांचे देखील राज्य कार्यकारीणीच्या वतीने सत्कार करण्यात आला..*
*_🔹४) संजय वाकोडे_ (जिल्हा उपाध्यक्ष)* : - *मागील अनेक वर्षापासुन आपल्या वर्गास दत्तक घेऊन त्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहीत्य घेऊन देणारे दानशुर जिल्हा उपाध्यक्ष वाकोडे सरांनी या वर्षी तब्बल ३२ इंची LED जि.प. प्रा.शा.भायेगाव शाळेस भेट दिली त्याबद्दल त्यांचाही प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आल्याने राज्य कार्यकारीणीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला...*
*_🔹५)मच्छींद्र गुरुमे (जिल्हाध्यक्ष, लातूर) : -_ ! !रक्तदान श्रेष्ठ दान !! या म्हणीस सार्थ करणारे लातूर जिल्हाध्यक्ष श्री. गुरूमे यांनी आत्तापर्यंत तब्बल ४९ वेळा रक्तदान केले त्याबद्दल त्यांचाही राज्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला*
_*✊🏻नांदेडची जम्बो महिला कार्यकारीणी✊🏻*_
*मागील अनेक दिवसापासुन प्रलंबित असलेली नांदेड जिल्हा माहिला कार्यकारीणी ची निवड माहिला कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेऊन शिक्षक नेते राज्य कार्याध्यक्ष मा.मधुकर उन्हाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयाची माहिला कार्यकारीणीची निवड करण्यात आली व त्यांना राज्याध्यक्ष सुर्वे सर व राज्य पदाधीकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.. नुतन महिला कार्यकारीणी पुढीलप्रमाणे*
*🔹जिल्हाध्यक्ष : -सौ.माधवी पांचाळ*
*🔹जिल्हा सरचिटणीस/कार्यवाह:- सौ.उषा नळगीरे*
*🔹जिल्हा कोषाध्यक्ष:- ज्योती गंगमवार*
*🔹जिल्हा कार्याध्यक्ष - कविता ताटे*
*🔹जिल्हा संघटनमंत्री -अनिता दाणे*
*🔹जिल्हा प्रसिद्धीप्रमुख:- सारिका आचणे*
*🔹जिल्हा संपर्कप्रमुख: -बर्षा भोळे*
*🔹जिल्हा उपाध्यक्ष-:मंगला नवहारे, शकुंतला मांजरमकर मीनाक्षी अंबेकर*
*🔹जिल्हा संघटक : -' एस.एस. सिंगरवाड*
*🔹जिल्हा सहकार्यवाह / सहसचिव : -ललिता डोंगरे*
*🔹जिल्हा कार्यकारिणी सदस्य:- मिनाक्षी मुपडे, सपना कंदमवार, छाया जोशी, शोभा जाधव, अर्चना भुरे, मंगला लाहोटी,मंजुषा अंबेकर, शीला भालके, पंचफुला पेशरवार, निवेदिता नेम्माणीवार, शालीनी सेलूकर,वर्षाराणी दासरवाड, विद्या श्रीनेवार, धनरेखा सांगवीकर,*
➖➖➖➖➖
_*🎯द्वितीयसत्र🎯*_
*मध्यतंरात स्वादिष्ट अशा सुरुची भोजनानंतर द्वितीय सत्राच्या नियोजीत कामकाजास सुरुवात झाली*
♦ *मराठवाडा कार्य आढावा*
*मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे यांनी मराठवाडयातील आठही जिल्हयातील आपल्या संघटनात्मक बांधणीचा कार्य अहवाल आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातुन मांडला...*
*समस्या व राज्य कार्यकारीणीकडे मागण्या*
🚩🚩🚩🚩🚩🚩
*सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्हयातील शिक्षकांच्या समस्या, संघटनात्मक बांधणीत येणाऱ्या अडचणी तसेच राज्य कार्यकारीणीकडे स्थानिक प्रश्नांची राज्य पातळीवर सोडवणूक करण्या विषयी मागण्या करण्यात आल्या व त्याबाबत निवेदनेही देण्यात आले...*
*🌹जिल्हा नेतेपदी निवड🌹*
*मधुकर उन्हाळे सरांचे खंदे समर्थक गेली अनेक वर्ष उन्हाळे सरांच्या खांदयाला खांदा लावुन शिक्षक चळवळीत योगदान देण्याचे कार्य करणारे संभाजीराव आलेवाड सर यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.)नांदेडच्या जिल्हा नेतेपदी सर्वानुमते निवड करण्यात आली*
_*🌹सत्कार व स्वागत🌹*_
*महाराष्ट्र राज्य प्रा.पदविधर व केंद्रप्रमुख सभा जिल्हा शाखा नांदेडचे जिल्हा नेते तथा शिवा कर्मचारी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठलराव ताकबीडे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी येथुन पुढे आपली भुमीका शिक्षक परिषदेस यथाशक्ती मदत करण्याचीच राहील असे अभिवचन दिले.*
*🔹पुरुषोत्तम काळे*
(राज्य सहकार्यवाह) -
*सर्व जिल्हा पदाधीकाऱ्यांच्या समस्या व संघटनात्मक बांधणीत येणाऱ्या अडचणी विषयी अगदी सविस्तरपणे मार्गदर्शन केले त्यात त्यांनी स्वतःचे नंदूरबारमध्ये सदस्य नोंदणी १५००च्यावर कसे नेले याची माहिती दिली त्याचबरोबर आपण केलेल्या कार्याचा प्रचार आणी प्रसार कार्यकर्त्यानी करावे, कारण राज्य पातळीवर सर्वात जास्त अग्रेसीव्ह पणे काम करून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याच काम ही आपलीच संघटना करते त्यामुळे त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, त्यासाठी राज्य पातळीवर ज्याप्रमाणे राज्याचे कामकाज समन्वय व सुरळीतपणे चालवण्यासाठी राज्य कोअर कमीटीची स्थापना केली त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यांने आपली कोअर कमीटी स्थापन करावी त्यात जिल्हाध्यक्ष,सरचिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अशी रचना कोअर कमीटीची असावी जेणे करून समन्वयांने कार्य करण्यास सुकर जाईल अशा सुचना दिल्या...*
*🔹सुरेश दंडवते*
( राज्य संघटनमंत्री)
*परिषद ही एक शिस्तबद्ध संघटन असल्याने याचे नियम व आचारसंहितेच ज्ञान सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना असणे गरजेचे आहे त्यासाठी राज्यस्तरावर लवकरच प्राथमिक कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यासवर्ग शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, सदरचे शिबीर निवासी असेल, त्यात कोणीही पर्यटन करू नये, नियोजीत वेळेप्रमाणे सकाळी ९ते ५ शिबीरातच वही पेन घेऊन मार्गदर्शनाचे व नियमावलीचे नोंद करुन घ्यावे, व आपल्या जिल्ह्यात त्याचे पालन करावे, शिबीर निवासी असेल, त्यासाठी शुल्क सुद्धा आकारण्यात येईल, त्याबाबत आपण राज्य कार्यकारीणीस सुचना दयाव्यात, प्रत्येक जिल्हयातुन कीमान५ते ७ जिल्हा पदाधिकारी उपस्थीत राहणे बंधनकारक आहे अशी सविस्तर माहिती दीली*
*🔹मधुकर उन्हाळे*(राज्य कार्याध्यक्ष)
*१ नोव्हे.२००५ नंतर शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेंशन याबाबत आपले मत पोटतिडकेने मांडले मागीलअनेक वर्षापासुन राज्यस्तरीय आंदोलने, धरणे, उपोषण, संप या माध्यमातुन वैयक्तीक परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधले त्याचबरोबर आता पुढील महिन्यात _२१ डिसेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने DCPS/NPS बाबतीत मागील कपातीचा तात्काळ हिशोब मिळावा यासाठी राज्यस्तरीय एकदिवसीय जिल्हाधीकारी कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषणाचे आयोजन करण्याचा ठराव_ मांडला व सर्व राज्य पदाधीकारी व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यंक्षांनी सर्वानुमते ठराव मंजुर केला,त्याचबरोबर मा. उन्हाळे सरांनी संघटना वाढीसाठी सभासद नोंदणी मोहीम वाढवणे आवश्यक असल्याचे सांगीतले व२७/०२च्या बदली जी.आर. सवंर्ग १च्या बदली धोरणा विषयी पारदर्शकता व त्यांच्या जागा निश्चीती पुर्वीच करावी त्यांच्या बदल्याप्रथम करण्यात याव्यात, प्रत्येक शाळेत ५० % जागाच त्यांच्यासाठी राखीव ठेवावे कारण बऱ्याच ठिकाणी एकाच शाळेवर सर्वच सवर्ग१ची संख्या आहेत यामुळे विस्थापित शिक्षक संख्या निश्चीतपणे कमी होतील या दुरुस्त्या करण्यासाठी राज्यस्तरावर संघटना प्रयत्न करेल अशी भुमीका व्यक्त केली* '
*🔹राजेश सुर्वे* राज्याध्यक्ष
*राज्याध्यक्ष सुर्वेसरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यात केवळ परिषदेने MS-CIT वसुली बाबतीत मंत्रालयीन लढा जिंकला, इतराप्रमाणे शिक्षकाकडून पैसे गोळा करून न्यायालयात जाउन त्यांना फसवण्याचे काम परिषदेने केल नाही कारण सुरुवातीपासुन परिषदेची भुमिका हा प्रश्न न्यायालयात सुटणार नसुन तो मंत्रालय स्तरावर सुटेल हि भुमीका होती आणी त्याविषयी शिक्षकांना जागरूकही केले होते,आणी मंत्रालय स्तरावरूनच MSCITचा प्रश्न परिषदेने सोडवला, त्याचबरोबर ऑनलाईन बदलीत महिलांची सोय व्हावी, व विस्थापीत शिक्षक बांधवांना न्याय मिळावा त्यांना अजुन संधी मिळावी यासाठी जी.आर. मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सचिव मा.असिम गुप्ता साहेबांना चर्चा करून विनंती केली, खाजगी शाळेच्या टाचण बंदचा जी.आर. जि.प. शाळांनाही लागु करावा यासाठी प्रयत्न चालु आहेत लवकरच तेही पुर्ण होईल, २३/१०च्या जाचक जी.आर. रद्द व्हावा यासाठी देखील राज्य पातळीवर मोठे प्रयत्न चालुच आहेत, शिक्षक सभासद नोंदणी वाढवा त्यासाठी शिक्षक संपर्क वाढवा सभासद नोंदणी कशी जास्त करता येईल याचे नियोजन करा कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक पारिषद ( प्रा) ही शासन नियमाप्रमाणे शासनाच्या वतीने ऑडीट करून चालणारी महाराष्ट्रातील एक मोठी शासनमान्य संघटना असल्याचे सांगीतले त्याचबरोबर १२ जानेवारी २०२०ला शिर्डी येथे राज्यस्तरीय महिला मेळाव्याच्या आयोजनाचा ठराव मांडून सर्वानुमते मंजूर करण्यात आला....*
*एकदंरीत ही बैठक उत्साही व प्रसन्न वातावरणात पार पडली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक पा. बावणे,डी.एम.पांडागळे, अशोक पा.पवळे, संभाजी आलेवाड, दिगंबर पा. कुरे, नरसींग एंड्रलवार, बालाजी पांपटवार, राजु पा. माळेगावकर, विठ्ठलराव आचणे, संतोष साखरे, शंकर बेळकोणे, बालाजी पंतोजी, विनायक होनशेट्टे, बालाजी ठक्करवाड, भगवान जोगदंड, तिडके माधवराव, शिवराज मुंढे, शिवराज घोडके, मारोती गंदपवाड ,व्यंकट गंदपवाड, गजानन निळकंठवार,शिवराज मुंडे,सिद्धेश्वर मठपती,पद्माकर कुलकर्णी,बळवंतराव मंगनाळे,शिवकुमार स्वामी,आर आर जाधव, बी.डी. जाधव, गिरीष गरुडकर, नागेश चिंतावार, भगवान चारवाडीकर,संतोष देशमुख, संजय वाकोडे, धोंडीबा पांडागळे, सुधीर श्रृंगारे, संगम पडलवार, मोमीन जलील, विजयकुमार गबाळे, देविदास टाले,जितेंद्र वर्मा,भगवान बकवाड, गणेश पांचाळ, मंगेश कोंडलवाडे, योगेश भंडारे,व्यंकटेश पांचगे, ज्ञानेश्वर घोडके, राजु गिते,धोंडीराम गुंटुरे,माधव पा तिडके यासह असंख्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ,आभार जिल्हा सरचिटणीस दिगांबर पा. कुरे यांनी केले*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🔹✒वृत्तांकन/ प्रसिद्धी✒🔹*
_*महेश पाटील थडीसावळीकर*_
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद(प्रा.), नांदेड* मोठया उत्साहात यशस्वीपणे संपन्न🏵*〰〰〰✌🏻✊🏻✊🏻✊🏻✌🏻〰〰〰

*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद(प्रा.), नांदेड*