Friday, 24 July 2020

नागपंचमी निमित्ताने क्रांती बुद्धेवार यांची मुलाखत

साप अन्नसाखळीतील महत्वाचा घटक व शेतकऱ्यांचा मित्र आहे
सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांचे मत
आज नागपंचमी त्यानिमित्ताने धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा जारीकोटचे मुख्याध्यापक तथा सर्पमित्र क्रांती बुद्धेवार यांची स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी घेतलेली मुलाखत

प्रश्न - पहिल्यांदा आपण एक प्राथमिक शिक्षक असून सर्पमित्र कसे झालात ? याची माहिती द्यावी
उत्तर - बालपणापासूनच साप व इतर वन्यप्राण्याबाबद्दल माझ्या मनात भीती तर होतीच व कुतुहुलपण होते. त्याच कुतूहलाचे नंतर जिज्ञासेत बदल झाला. योगायोगाने माझी भेट अतुल बागडे सरांशी झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्पमित्र झालो. 

प्रश्न - जगात सापाच्या किती जाती आहेत ? भारतात त्यापैकी प्रामुख्याने किती साप आहेत ?
उत्तर - जगात तीन ते साडेतीन हजार सापांच्या जाती आहेत. त्यापैकी जवळपास 300 प्रकारचे साप भारतात आढळून येतात.

प्रश्न - सापाचे एकूण प्रकार किती आहेत ?
उत्तर - सापाचे एकूण तीन प्रकार पडतात, एक विषारी, दुसरे निमविषारी व तीसरे बिनविषारी 

प्रश्न - साप सस्तन आहे का ?
उत्तर - साप हा सस्तन प्राणी नाही.

प्रश्न - साप हा अंडज आहे का जारज ?
उत्तर - काही साप अंडी घालतात तर काही साप थेट पिल्लांना जन्म देतात.

प्रश्न - सापांचा प्रजनन काळ कोणता असतो ?
उत्तर - प्रत्येक सापाचा प्रजनन काळ वेगवेगळा असतो. अमुक एका काळात प्रजनन करतात असे काही नाही.

प्रश्न - साप एकावेळी साधारण किती अंडी देतो ? तसेच किती पिलांना जन्म देतो ?
उत्तर - प्रत्येक सापांची अंडी देण्याची व पिल्ले देण्याची क्षमता वेगळी असते.

प्रश्न - प्रामुख्याने सापाचे निवासस्थान कोणते ?
उत्तर - प्रामुख्याने वारूळ हे सापाचे निवासस्थान समजले जाते परंतु त्याशिवाय उंदराचे बीळ, घराच्या आजूबाजूला असलेले विटा व दगडांचे ढीग, घराच्या भिंतीतील भेगा आणि अडगळीत असलेले साहित्य हे सापांचे निवासस्थान होऊ शकते.

प्रश्न - साप घराजवळ येऊ नये म्हणून काय करता येईल किंवा काय करावे ?
उत्तर - घरच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरात बेडूक, उंदीर, पाली व असे कोणतेही प्राणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. दगड विटांचा ढीग किंवा लाकडे घराच्या आसपास ठेवू नयेत. कारण साप नेहमी अश्याच अडगळीचा शोध घेऊन लपत असतो.

सापाविषयी समाजात काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहे याविषयी माहिती द्यावी
प्रश्न - साप दूध पितो असा एक समज आहे तर खरंच दूध पितो का ?
उत्तर - दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे. आणि साप हा सस्तन प्राणी नसल्याने तो दूध पित नाही. साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे.

प्रश्न - सापाला ऐकू येते का म्हणजे कान असतात का ?
उत्तर - सापाला कान नसतात त्यामुळे तो ऐकू शकत नाही.

प्रश्न - साप बदला घेतो असे अनेक चित्रपटात दाखविल्या जाते त्याविषयी आपले मत
उत्तर - बदला घेण्याइतपत सापाची बुद्धी विकसित झालेली नाही. त्यामुळे तो बदला घेऊ शकत नाही, चित्रपटात सर्व काही काल्पनिक दाखविले जाते. 

प्रश्न - खजिना असेल त्याठिकाणी साप हमखास असतो असे काही लोकं म्हणतात, तुम्हांला काय वाटते ?
उत्तर - ही एक अंधश्रद्धा आहे. सापाला  खजिना, सोने-नाणे या गोष्टी माहीत नसतात. पूर्वी अडगळीच्या खोलीत धान्य
किंवा किमती ऐवज ठेवायचे. त्याठिकाणी कुणीही जात नसल्याने उंदरांचा वावर होतो. त्यामुळे साप तेथे भक्ष्याच्या शोधात येतात.

प्रश्न - चित्रपटात सापाच्या अनेक कथा दाखविल्या जातात, ते काल्पनिक असतात, पण तुम्हांला तसे कुठे सत्य आढळून आले आहे का ?
उत्तर - चित्रपटातील सापांच्या कथा या काल्पनिक असतात. अजूनपर्यंत तरी वास्तविक जीवनात असे कधी काहीही आढळून आले नाही. सापाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यास त्याच्याविषयी मनात असलेली भीती कमी होईल..

प्रश्न - एकंदरीत आज नागपंचमी असल्याने आपण सर्व जनतेला एक सर्पमित्र म्हणून काय संदेश देऊ इच्छिता ?
उत्तर - साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्वाचा प्राणी व शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतातील उंदरावर नियंत्रण ठेवतो त्यामुळे भरघोस उत्पन्न वाढण्यास मदत होते. हिंदू धर्मात नाग या सापाला खूप महत्वाचे स्थान आहे. हे स्थान आपण वर्षभर त्याचे संरक्षण करून टिकवून ठेवावे ही विनंती. सर्वांना नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Thursday, 11 June 2020

मारुती चित्तमपल्ली यांची पाऊस व पक्षी याविषयी माहिती

*पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत*

 - मारुती चितमपल्ली

*1. चातक पक्षी -*

पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार, ही काळ्या दगडावरची रेघ. त्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजावे.

*2. पावशा पक्षी -*

चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत! ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरू करत.

*3. तित्तीर पक्षी -*

माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोडय़ान केको.. कोडय़ान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे खुशाल समजावे. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.

*4. कावळा -*

कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो, हा जंगलातला अनुभव आहे. कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शिखरावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी होय. सहसा कावळा झाडाच्या शिखरावर घरटे करीत नाही. आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.

यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळिणीने अंडी किती घातली, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले.

*5. वादळी पक्षी -* 

पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.

*6. मासे -* 

पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंडय़ांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात, तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा… उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.

*7. खेकडे  -* 

तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकडय़ांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. परंतु त्यांची समुद्री धाव कशासाठी असते, याचा कोणी विचारही करीत नाही.

*8. हरीण -*

पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळातही हरिणी पिल्लांना जन्म देत नाहीत. 

*9. वाघिण -*

आम्ही पाहिलेली ही वाघीण गर्भवती होती. तिला पिल्ले होणार होती. परंतु या वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करवून घेतला. हे कंद खाऊन आदिवासी स्त्रियादेखील गर्भपात करवून घेतात. या वाघिणीचे सृष्टीज्ञान अक्षरश: तोंडात बोटे घालायला लावणारे होते. यंदा पाऊस येणार नाही, त्यामुळे जंगलात गवत राहणार नाही. गवत नाही म्हणजे तृणभक्षी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिलांना भक्ष्य मिळणार नाही. त्यांची उपासमार होईल… याची पूर्वकल्पना आल्यानेच तिने गर्भपात करवून घेतला होता. वाघिणीच्या गर्भपातानंतर त्या वर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे.

*10. वाळवी -*

जंगलात हमखास झाडे पोखरणाऱ्या वाळवी/ उधईला कधी पंख फुटत नाहीत. परंतु पावसाळ्यापूर्वी वारुळातून उधईचे थवेच्या थवे हजारोंच्या संख्येने एका झपाटय़ात बाहेर पडू लागले की पावसाचे लवकर आगमन होते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी वाळवीचे पंख फुटलेले थवे उडून एकमेकांशी समागम करतात. त्यातून त्यांच्या नंतरच्या पिढय़ा तयार होतात. त्या जंगलात वारुळे तयार करतात.

*11. काळ्या मुंग्यां -*

हजारोंच्या संख्येने काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार, हे समजावे. अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात आहेत.

बिळांमध्ये दडून राहणारे सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते. त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात. पावसाळ्यापूर्वी सापदेखील मोठय़ा प्रमाणात बिळाच्या बाहेर पडू लागतात.

*मराठवाडय़ात प्रचंड संख्येने आढळणाऱ्या गोडंबा- म्हणजे बिब्याच्या झाडाला बहर येणे हे दुष्काळाचे संकेत आहेत.*

 *खैर आणि शमीच्या वृक्षांना फुलोरा आल्यास त्या वर्षी पाऊस कमी पडतो.* 

*कवठाला आलेला फुलांचा बहर वादळवाऱ्याचे संकेत देतो.* 

*बिचुलचा बहर आणि कुटजाचा बहर तर अतिवृष्टीचेच हाकारे देतो.* 

*आपण वेली पाहतो. या वेलींचे तंतू अगदी काटकोनात, सरळ रेषेत उभे राहताना दिसू लागले तर ते चांगल्या पावसाचे लक्षण समजावे.*

Monday, 8 June 2020

01 एप्रिल ते 07 जून प्रश्नमंजुषा संकलन

 सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 01 एप्रिल 2020 बुधवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/03/gk-for-students_31.html

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 09 एप्रिल 2020 मंगळवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/gk-for-students-09042020.html

*संकलन :- सौ.सुनिता उत्तमराव वावधाने*
ता.जि.नांदेड. (प्रा.शि.)
एम.ए.बी.एड
📱9405692656

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 10 एप्रिल 2020 शुक्रवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://testmoz.com/2701179

*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

दिनांक 09 एप्रिल 2020 च्या प्रश्नमंजुषा उत्तरे :-
1. दक्षिण 
2. हैद्राबाद 
3.16  
4. 3m/s 
5. वाराणसी1905
6. चंद्रशेखर आझाद
7. शाहू महाराज
8. अयुबखान
9. छत्रपती शाहू महाराज
10. खाद्य व कृषी विभाग
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 11 एप्रिल 2020 शनिवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

testmoz.com/2712611

*संकलन :- नासा येवतीकर* विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 13 एप्रिल 2020 सोमवार 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://testmoz.com/2734845

*संकलन :- नासा येवतीकर* विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 12 एप्रिल 2020 रविवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://testmoz.com/2724027

*संकलन :- नासा येवतीकर* विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 05 एप्रिल 2020 रविवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/gk-for-students-05042020.html

*संकलन :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 07 एप्रिल 2020 मंगळवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/gk-for-students-07042020.html

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 15 एप्रिल 2020 बुधवार 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/2770653

*संकलन :- नासा येवतीकर* विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 06 एप्रिल 2020 सोमवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/gk-for-students-06042020.html

*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 02 एप्रिल 2020 गुरूवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/02-2020.html

संकलन :- नासा येवतीकर, 9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 17 एप्रिल 2020 शुक्रवार

https://testmoz.com/2804571

*संकलन - नासा येवतीकर*
विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 08 एप्रिल 2020 बुधवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/gk-for-students-08042020.html

*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद 9423625769*

आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे लिंक जरूर पाठवावे
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 16 एप्रिल 2020 गुरूवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2786397

*संकलन - सौ. सुनिता उत्तमराव वावधाने*
सहशिक्षिका ता. जि. नांदेड
9405692656

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 03 एप्रिल 2020 शुक्रवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/gk-for-students-03.html

*संकलन :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 04 एप्रिल 2020 शनिवार

आजची प्रश्नमंजुषा व कालच्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/gk-for-students-04042020.html

*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 14 एप्रिल 2020 मंगळवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2020/04/gk-for-students-14042020.html

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 29 एप्रिल 2020 मंगळवार 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/3025168

*संकलन :- नासा येवतीकर* विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 22 एप्रिल 2020 बुधवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2883210

*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 21 एप्रिल 2020 मंगळवार 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2868290

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथमिक शाळा भोसा, जि. गोंदिया
📱9765943144

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 26 एप्रिल 2020 रविवार 

*अक्षय्य तृतीया निमित्ताने शिवमय शुभेच्छा ....!*

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2968316

*संकलन :- नासा येवतीकर* विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 18 एप्रिल 2020 शनिवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2814919

*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 25 एप्रिल 2020 शनिवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2944806

*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 19 एप्रिल 2020 रविवार 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2833899

*संकलन :- नासा येवतीकर* विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 24 एप्रिल 2020 शुक्रवार

https://testmoz.com/q/2923804

*संकलन - नासा येवतीकर*
विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 30 एप्रिल 2020 गुरूवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/3045936
----------------------------------
*संकलन.. सौ.सुनिता         उत्तमराव वावधाने*
सहशिक्षिका ता. जि. नांदेड
मो.नं.9405692656
----------------------------------
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 20 एप्रिल 2020 सोमवार 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2848787

*संकलन :- नासा येवतीकर* विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 03 मे 2020 रविवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3113526
----------------------------------
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
----------------------------------
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 01 मे 2020 शुक्रवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/3066248
----------------------------------
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा, गोंदिया
📱9765943144
----------------------------------
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: Class 5th to 10th
Holiday Project

*GK English For Students*
Date :- 02 May 2020 Saturday

Plz Click below link for Todays Exam

https://testmoz.com/q/3084678
----------------------------------
*Editor :- Yelge G. G.*
ZPPS Yeoti Dist. Nanded
📱7588086804
----------------------------------
*Creater :- Na Sa Yeotikar*
📱9423625769

Forword This post to all Students.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 23 एप्रिल 2020 गुरूवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2907670

*संकलन - सौ. सुनिता उत्तमराव वावधाने*
सहशिक्षिका ता. जि. नांदेड
9405692656

*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 27 एप्रिल 2020 सोमवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/2987084

*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472

*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[04/05, 11:39 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 28 एप्रिल 2020 मंगळवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे

https://testmoz.com/q/3008496

*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक*  कन्या शाळा, धर्माबाद, 9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[05/05, 10:31 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 05 मे 2020 मंगळवार

आजची सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3153172
----------------------------------
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
----------------------------------
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[06/05, 10:04 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 06 मे 2020 बुधवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
••••••••••••••••••••••••••••
https://testmoz.com/q/3174012
••••••••••••••••••••••••••••
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
••••••••••••••••••••••••••••
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[07/05, 9:46 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा बुद्धपौर्णिमा विशेष*
दिनांक 07 मे 2020 गुरूवार

आजची बुद्धपौर्णिमा विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3183368
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर*
विषय शिक्षक, 
प्रा. कन्या शा. धर्माबाद
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[08/05, 10:01 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा रक्तदान विशेष*
दिनांक 08 मे 2020 शुक्रवार

आजची रक्तदान विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3204732
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर*
विषय शिक्षक, 
प्रा. कन्या शा. धर्माबाद
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[10/05, 10:10 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा महाराष्ट्राचा भूगोल*
दिनांक 10 मे 2020 रविवार

आजची महाराष्ट्राचा भूगोल प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
••••••••••••••••••••••••••••
https://testmoz.com/q/3245686
••••••••••••••••••••••••••••
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
••••••••••••••••••••••••••••
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
[11/05, 9:59 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा तंत्रज्ञान विशेष*
दिनांक 11 मे 2020 शुक्रवार

आजची तंत्रज्ञान विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3261828
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर*
विषय शिक्षक, 
प्रा. कन्या शा. धर्माबाद
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[13/05, 10:05 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 13 मे 2020 बुधवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3304372
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर*
विषय शिक्षक, 
प्रा. कन्या शा. धर्माबाद
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
[14/05, 9:58 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा अर्थशास्त्र विशेष*
दिनांक 14 मे 2020 गुरूवार

आजची अर्थशास्त्र विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
••••••••••••••••••••••••••••
https://testmoz.com/3327510
••••••••••••••••••••••••••••
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
••••••••••••••••••••••••••••
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
[15/05, 10:13 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा समानार्थी शब्द*
दिनांक 15 मे 2020 शुक्रवार

आजची समानार्थी शब्द प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3308840
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर*
विषय शिक्षक, 
प्रा. कन्या शा. धर्माबाद
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*वरील प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपून ठेवावे*
[16/05, 10:28 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 16 मे 2020 शनिवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3377738
----------------------------------
*संकलन :- सौ.सुनिता उत्तमराव वावधाने*
सहशिक्षिका ता. जि. नांदेड
9405692656
*********************
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[17/05, 10:29 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विज्ञान विशेष*
दिनांक 17 मे 2020 रविवार

आजची विज्ञान विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3392728
----------------------------------
*संकलन :- श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
सहशिक्षिका ता. हदगाव जि. नांदेड
9403046894
*********************
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[18/05, 10:03 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा राज्यशास्त्र विशेष*
दिनांक 18 मे 2020 सोमवार

आजची राज्यशास्त्र विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
••••••••••••••••••••••••••••
https://testmoz.com/q/3418324
••••••••••••••••••••••••••••
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
••••••••••••••••••••••••••••
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[19/05, 10:08 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*स्पेशल प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 19 मे 2020 मंगळवार

आजची स्पेशल प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3422610
----------------------------------
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
----------------------------------
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[20/05, 10:06 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा इतिहास विशेष*
दिनांक 20 मे 2020 बुधवार

आजची इतिहास विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3457022
----------------------------------
*संकलन :- श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
सहशिक्षिका ता. हदगाव जि. नांदेड
9403046894
*********************
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[21/05, 10:12 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा इतिहास विशेष*
दिनांक 21 मे 2020 गुरूवार

आजची इतिहास विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3482698
----------------------------------
*संकलन :- सौ.सुनिता उत्तमराव वावधाने*
सहशिक्षिका ता. जि. नांदेड
9405692656
*********************
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🌈★🌈★🌈★🌈★🌈★🌈
[22/05, 9:56 AM] Nagorao Yeotikar: *प्रश्नमंजुषा राजाराम मोहन रॉय जयंती विशेष*
दिनांक 22 मे 2020 शुक्रवार

आजची राजाराम मोहन रॉय जयंती विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3502236
----------------------------------
*संकलन व प्रश्ननिर्मिती :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
9423625769
*********************
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🌈★🌈★🌈★🌈★
[23/05, 12:04 PM] Nagorao Yeotikar: *प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 23 मे 2020 शनिवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3523082
----------------------------------
*संकलन व प्रश्ननिर्मिती :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
9423625769
*********************
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- उत्तरे submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🌈★🌈★🌈★🌈★
[24/05, 10:12 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा अर्थशास्त्र विशेष*
दिनांक 24 मे 2020 रविवार

आजची अर्थशास्त्र विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
••••••••••••••••••••••••••••
https://testmoz.com/q/3540364
••••••••••••••••••••••••••••
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
••••••••••••••••••••••••••••
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*

ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
💵•💴•💶•💷•💵•💴•💶•💷
[25/05, 10:03 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 25 मे 2020 सोमवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3557438
----------------------------------
*संकलन व निर्मिती :- नासा येवतीकर*
विषय शिक्षक, 
प्रा. कन्या शा. धर्माबाद
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*submit केल्यानंतर वरील प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपून ठेवावे*
•🥇•🥈•🥉•🏅•🎖️•
[26/05, 9:35 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 26 मे 2020 मंगळवार
विषय :- गणित

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3559228
----------------------------------
*संकलन व निर्मिती :- नासा येवतीकर*
विषय शिक्षक, 
प्रा. कन्या शा. धर्माबाद
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*submit केल्यानंतर वरील प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपून ठेवावे*
•🥇•🥈•🥉•🏅•🎖️•
[27/05, 9:53 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*स्पेशल प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 27 मे 2020 बुधवार

आजची स्पेशल प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3596662
----------------------------------
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
----------------------------------
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[28/05, 10:13 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*विज्ञान प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 28 मे 2020 गुरूवार

आजची विज्ञान प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3559790
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
📱9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
----------------------------------
*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[29/05, 10:18 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*इतिहास प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 29 मे 2020 शुक्रवार

आजची इतिहास प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
http://bpegm.in/exam/s-index.php?exam_id=832&user=VikasJakapure
----------------------------------
*संकलन :- विकास जाकापुरे, प्राथमिक शाळा विळेगाव थडी ता. धर्माबाद*
📱9763170087
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
----------------------------------
*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[30/05, 9:50 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा सामान्यज्ञान विशेष*
दिनांक 30 मे 2020 शनिवार

आजची सामान्यज्ञान विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
••••••••••••••••••••••••••••
https://testmoz.com/q/3663626
••••••••••••••••••••••••••••
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
••••••••••••••••••••••••••••
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*
••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
💡💡💡💡💡💡💡
[31/05, 9:59 AM] Nagorao Yeotikar: *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त*

इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*जयंती विशेष प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 31 मे 2020 रविवार

आजची जयंतीनिमित्त विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3680970
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
📱9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
----------------------------------
*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[01/06, 3:39 PM] Nagorao Yeotikar: सामान्य विज्ञान विशेष प्रश्नमंजुषा
दि. 01 जून 2020 सोमवार

खालील लिंकवर online Test सोडवा

https://testmoz.com/q/3693756

*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
📱9423625769
[02/06, 10:01 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 02 जून 2020 मंगळवार

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3711842
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
📱9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
----------------------------------
*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[03/06, 2:48 PM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*स्पेशल प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 03 जून 2020 बुधवार

आजची स्पेशल प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3726394
----------------------------------
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
----------------------------------
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[04/06, 10:00 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*प्रश्नमंजुषा इतिहास विशेष*
दिनांक 04 जून 2020 गुरूवार

आजची इतिहास विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
••••••••••••••••••••••••••••
https://testmoz.com/q/3749592
••••••••••••••••••••••••••••
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
••••••••••••••••••••••••••••
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*
••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
💡💡💡💡💡💡💡
[05/06, 10:03 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*पर्यावरण विशेष प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 05 जून 2020 शुक्रवार

आजची पर्यावरण विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3764592
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
📱9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
----------------------------------
*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
[06/06, 7:39 AM] Nagorao Yeotikar: प्रश्नमंजुषा सामान्यज्ञान
दि. 06 जून 2020 शनिवार

खालील लिंकवर क्लीक करा व Test सोडवा
----------------------------------
https://testmoz.com/q/3781142
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
📱9423625769
----------------------------------
[07/06, 9:36 AM] Nagorao Yeotikar: इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*इतिहास विशेष प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 07 जून 2020 रविवार

आजची इतिहास विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3796772
----------------------------------
*संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
📱9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
----------------------------------
*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*विज्ञान विशेष प्रश्नमंजुषा*
दिनांक 08 जून 2020 सोमवार

आजची विज्ञान विशेष प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
••••••••••••••••••••••••••••
https://testmoz.com/q/3814240
••••••••••••••••••••••••••••
*संकलन :- लक्ष्मण शंकरोड*
पदवीधर शिक्षक, 
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
••••••••••••••••••••••••••••
*निर्मिती :- नासा येवतीकर, 9423625769*
••••••••••••••••••••••••••••
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
💡💡💡💡💡💡💡

इयत्ता पाचवी ते दहावीसाठी
सुट्टीतील उपक्रम

*स्पेशल प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
दिनांक 09 जून 2020 मंगळवार

आजची स्पेशल प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
----------------------------------
https://testmoz.com/q/3832990
----------------------------------
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
----------------------------------
*निर्मिती :- नासा येवतीकर*
9423625769
----------------------------------
ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व  विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

*टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत टिपण करून ठेवावे.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

Saturday, 16 May 2020

alankarik shabd

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी
*Work From Home मराठी*

आलंकारिक शब्द व त्याचा अर्थ

०१) अतिशय झोपाळू - कुंभकर्ण
०२) मंद बुद्धीचा - गुळाचा गणपती
०३) अश्रू - गंगा यमुना
०४) चांगला सज्जन माणूस - देवमाणूस
०५) मोठे भांडण - खडाजंगी
०६) भेकड मनुष्य - दळूबाई
०७) घराबाहेर न पडणारा - घरकोंबडा
०८) निरर्थक बडबड - चर्पटपंजरी
०९) गरीब निरुपद्रवी मनुष्य - गोगलगाय
१०) मर्म, रहस्य - गुरुकिल्ली
११) जन्मापासून श्रीमंत - गर्भश्रीमंत
१२) निरक्षर, अडाणी - अक्षरशत्रू
१३) कळ लावणारा - कळीचा नारद
१४) हडकुळा - काडीपहिलवान
१५) मूर्ख - अकलेचा कांदा
१६) अतिशय दुर्मिळ योग - पर्वणी
१७) लांबत जाणारे काम - मारुतीचे शेपूट
१८) अचूक गुणकारी - रामबाण औषध
१९) कपटी मनुष्य - शकुनीमामा
२०) उशिरा उठणारा - सूर्यवंशी

वरील आलंकारिक शब्दांचे अर्थ समजून घेऊन प्रत्येक आलंकारिक शब्दांचे दोन वाक्य तयार करा. 

वरील आलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ दोन वेळा आपल्या वहीत लिहून काढा. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

धन्यवाद ......! 

shudh shabda

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी

*Work From Home मराठी*

खालील शब्द जशास तसे लिहा

०१) अंतरिक्ष
०२) औपचारिक
०३) इतिहास
०४) कनिष्ठ
०५) कीर्ती
०६) कुटिल
०७) चिरंजीव
०८) ज्योतिषी
०९) दिलगिरी
१०) नीती
११) निष्कारण
१२) बुभूक्षित
१३) मनःस्थिती
१४) विशिष्ट
१५) विहीर
१६) शारीरिक
१७) शीर्षासन
१८) सामुदायिक
१९) हुकूम
२०) नियुक्त

हे सर्व शुद्ध स्वरूपात लिहिलेले शब्द आहेत. 

दोन वेळा आपल्या वहीत लिहून काढा. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

Friday, 15 May 2020

mhani

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी

*Work From Home मराठी*

खालील म्हणी पूर्ण करून लिहा

०१) ** तेथे माती
०२) आधी *** मग विठोबा
०३) आयत्या *** नागोबा
०४) इकडे आड तिकडे ***
०५) उंदराला *** साक्ष
०६) उठता लाथ बसता **
०७) एका *** मणी
०८) काखेत *** गावाला ***
०९) कोल्हा *** ला राजी
१०) ** तशी माती
११) खाई त्याला ****
१२) खायला ** भुईला भार
१३) गरज सरो, ** मरो
१४) गाड्याबरोबर *** यात्रा
१५) घरोघरी *** चुली
१६) चोराच्या मनात ***
१७) झाकली मूठ ** लाखाची
१८) तोंड *** बुक्यांचा मार
१९) पी *** हो गोरी
२०) दुष्काळात *** महिना

कुठलेही आधार न घेता म्हणी पूर्ण करा.

दोन वेळा आपल्या वहीत लिहून काढा. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

viramchinhe

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी

*Work From Home मराठी*

*विरामचिन्हांची ओळख*

०१) पूर्णविराम ( . ) - वाक्य पूर्ण झाले हे दर्शविते.

०२) अर्धविराम ( ; ) - दोन छोटी वाक्ये उभयान्वयी  अव्ययांनी जोडतात तेंव्हा हे वापरले जाते.

०३) स्वल्पविराम ( , ) - एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात.

०४) अपूर्णविराम ( : ) - वाक्याचा शेवटी तपशील देताना वापरतात. 

०५) प्रश्नचिन्ह ( ? ) - वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याचा शेवटी वापरतात. 

०६) उदगारचिन्ह ( ! ) - मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या / वाक्याचा शेवटी वापरतात. 

०७) अवतरण चिन्ह एकेरी ( '  ' ) - एखाद्या शब्दावर जोर देतांना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. 

०८) अवतरण चिन्ह दुहेरी ( "  " ) - बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात. 

०९) संयोगचिन्ह ( - ) - दोन शब्द जोडताना वापरतात. 
ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात. 

१०) अपसारण चिन्ह डॅश ( _ ) - बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास वापरतात. 
स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात. 

वरील विरामचिन्ह कोठे वापरले जाते याची माहिती घेऊन प्रत्येक उदाहरणांचे दोन-दोन वाक्य लिहा. 

वरील सर्व दोन वेळा आपल्या वहीत लिहून काढा. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.